Posted inमनोरंजन

धनश्रीने चहलसोबतच्या मतभेदाच्या बातम्यांवर तोडले मौन, म्हणाली…

मुंबई : भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा चर्चेत आहेत. नुकतेच धनश्री वर्माने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून पतीचे युजवेंद्रचे आडनाव चहल काढून टाकले होते. त्यानंतर त्यांच्यात सगळे काही ठीक नसल्याचे बोलले जात होते. या दोघांच्या नात्याबद्दल मीडियामध्ये विविध अंदाज लावले जाऊ लागले. दरम्यान, स्वतः धनश्री वर्माने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून […]