Posted inमहाराष्ट्र

“टीम इंडियात माझी निवड होईल…”; रिद्धिमान साहाने व्यक्त केल्या वेदना

नवी दिल्ली : आयपीएल 2022 मध्ये भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh kartik) पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत टीम इंडियामध्ये शानदार पुनरागमन केले आहे. केवळ दिनेश कार्तिकच नाही तर आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि राहुल त्रिपाठी यांसारख्या काही युवा खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे. पण यादरम्यान, असे एक नाव आहे, ज्याचा कोणताही […]