Posted inमहाराष्ट्र

IND vs ENG : वसीम जाफर आणि मायकेल वॉन यांच्यात पुन्हा रंगले ट्विटर युद्ध, उडवली एकमेकांची खिल्ली

मुंबई : 1 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जाणार आहे, जो कोरोनामुळे गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आला होता. इंग्लंड दौऱ्यावर भारताला तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिकाही खेळायची आहे. याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यात ट्विटरवर युद्ध सुरू झाले आहे. वसीम जाफर आणि […]