Posted inमहाराष्ट्र

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा मोडणार शाहिद आफ्रिदीचा ‘हा’ विक्रम!

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय (IND vs ENG) संघाला 1 कसोटी व्यतिरिक्त 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. ज्यासाठी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्धच्या गेल्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील उर्वरित 5 वा सामना खेळायचा आहे. या कसोटी मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत […]