Posted inमहाराष्ट्र

IND vs BAN : मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे “हा” खेळाडू बाहेर!

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धची एकदिवशीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ आता बांगलादेशी दोन हात करणार आहे, यासाठी खेळाडू नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे सिरीज ४ डिसेंबर पासून सुरु होणार आहे, यांच्यातील पहिला सामना शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर खेळवला जाईल. दरम्यान, बांगलादेशविरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज […]