Posted inमहाराष्ट्र

“या” घातक फलंदाजाने T20 क्रिकेटमधून अचानक घेतली निवृत्ती

नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेटपटू त्याच्या गौरवशाली टप्प्यातून जात असतानाच एका स्फोटक फलंदाजाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या खेळाडूचे वय अवघे ३३ वर्षे असून या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बांगलादेशचा फलंदाज तमिम इक्बालने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तमीम इक्बालने वयाच्या […]