Posted inमहाराष्ट्र

Rahul Tripathi : राहुल त्रिपाठीला पहिल्यांदाच मिळाली टीम इंडियात संधी; म्हणाला…

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. राहुल त्रिपाठीचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. राहुलने अलीकडेच आयपीएलच्या 15 व्या मोसमात शानदार फलंदाजी केली. टीम इंडियाला आयर्लंडमध्ये यजमान संघाविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. राहुल त्रिपाठी पहिल्यांदाच […]