Posted inमहाराष्ट्र

पुढील टी-20 विश्वचषकात दिसणार नवे चेहेरे, रोहित-विराट सारख्या बड्या खेळाडूंची सुट्टी!

नवी दिल्ली : 2024 चा टी-20 विश्वचषक समोर ठेवून आधीच याची तयारी सुरू झाली आहे. पुढील विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघ बदललेला दिसेल अशी चर्चा आहे, नवीन खेळाडूंना संधी आणि जुन्या खेळाडूंना अराम देण्याविषयी बोलले जात आहे, यामध्ये रोहित-विराट सारख्या बड्या खेळाडूंची देखील नावे आहेत. सध्या टीम इंडियाच्या फ्लॉप शो मुळे या चर्चेला उधाण आले आहे. […]