Posted inमहाराष्ट्र

Asia Cup : रविचंद्रन अश्विनमुळे वाढले कर्णधार रोहितचे टेन्शन, वाचा कारण

नवी दिल्ली : रविचंद्रन अश्विन हा भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे, पण महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर तो एकदिवशीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये आपले स्थान पक्के करू शकला नाही. यंदाच्या आयपीएल २०२२ मध्ये अश्विनने राजस्थान रॉयल्ससाठी अप्रतिम खेळ दाखवला. याच कारणामुळे त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यावर स्थान मिळाले. विंडीज दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केली. आता निवडकर्त्यांनी अश्विनचा आशिया […]