Posted inमहाराष्ट्र

अश्विन टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही…धक्कादायक विधान आले समोर

नवी दिल्ली : भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (आर. अश्विन) बाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनचा टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश होणार नसल्याचे त्याने म्हटले आहे. पार्थिवच्या मते, अश्विनऐवजी युझवेंद्र चहलला सपोर्ट करण्यासाठी रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव हे चांगले पर्याय आहेत. रविचंद्रन अश्विनची वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी […]