Posted inमहाराष्ट्र

AUS vs SL : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज बॉलर नॅथन लायनचा ‘विश्वविक्रम’

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नॅथन लायनने (Nathan Lyon) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार गोलंदाजी करत 5 विकेट घेतल्या. लायनच्या खतरनाक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने लंकेला 212 धावांत गारद केले. लायनसाठी कसोटी कारकिर्दीतील 20 वेळा 5 विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये 20 किंवा त्याहून अधिक वेळा 5 बळी घेणारा लायन आता ऑस्ट्रेलियाचा 5 वा गोलंदाज ठरला आहे. […]