Posted inब्रेकिंग

IND vs SA : युझवेंद्र चहल द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये करू शकतो मोठा विक्रम, फक्त 3 विकेट दूर

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. नाणेफेक भारतीय वेळेनुसार 6.30 वाजता सुरू होईल तर सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या सामन्यात भारताचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल एक खास विक्रम आपल्या नावावर करू शकतो. त्याला रविचंद्रन […]