Posted inमहाराष्ट्र, लेटेस्ट अपडेट्स, स्पोर्ट्स

“…मी आता म्हातारा होत आहे”; डेव्हिड वॉर्नर असे का म्हणाला?, जाणून घ्या

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. या डावखुऱ्या फलंदाजासाठी सध्याची आयपीएल आतापर्यंत चांगली राहिले आहे. 35 वर्षीय अनुभवी फलंदाजाने आयपीएलच्या 15 व्या हंगामात आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. वॉर्नरने चार अर्धशतकांच्या मदतीने एकूण 356 धावा केल्या आहेत. वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची […]