Posted inमहाराष्ट्र, लेटेस्ट अपडेट्स, स्पोर्ट्स

IPL 2022 : टायमल मिल्सची जागा घेणारा ट्रिस्टन स्टब्स कोण आहे?; जाणून घ्या मुंबई इंडियन्स सोबत जोडल्या गेलेल्या खेळाडूबद्दल

नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (Mumbai indians) आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. चालू हंगामात मुंबईने 9 पैकी आठ सामने गमावले आहेत. विक्रमी पाच वेळचा चॅम्पियन मुंबई संघ त्यांच्या 10व्या सामन्यात गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. या महत्त्वाच्या सामन्याच्या एक दिवस आधी वेगवान गोलंदाज टायमल मिल्सला दुखापत झाली आहे. त्यामुळे मुंबईला मोठा […]