नवी दिल्ली : रविवारपासून सुरू होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या 2 सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ऋषभ पंत (Rishabh pant) यांच्या जागी सूर्यकुमार यादव (Surykumar yadav) आणि संजू सॅमसनचे (Sanju samsan) पुनरागमन होणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या कसोटी संघासोबत लीसेस्टरमध्ये आहे. त्यामुळे या मालिकेसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) […]