Posted inमहाराष्ट्र

Ind vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का, ‘हा’ दिग्गज खेळाडू आढळला कोरोना पॉझिटीव्ह

नवी दिल्ली : गेल्या दौऱ्यावर पुढे ढकलण्यात आलेल्या कसोटी मालिकेतील एकमेव सामना भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंड संघासोबत खेळायचा आहे. संघ दौऱ्यासाठी रवाना झाला आहे पण अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियासोबत नव्हता असे वृत्त आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे तो या दौऱ्यावर जाऊ शकला नसल्याचे सांगण्यात येत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील […]