Posted inमहाराष्ट्र

IND vs ENG : धोनीला मागे टाकत रोहित शर्माने सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार होण्याचा केला विक्रम

मँचेस्टर : भारतीय संघाचा नवा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. रविवारी कर्णधार म्हणून त्याने आणखी एक पराक्रम केला. टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs ENG) इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात यजमान संघाने प्रथम खेळताना 259 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ऋषभ पंतच्या नाबाद 125 धावांच्या जोरावर हा […]