Posted inमहाराष्ट्र

IND vs ENG T20 : कर्णधार रोहितने केले जडेजाच्या खेळीचे कौतुक, संघात बदलाचेही दिले संकेत

नवी दिल्ली : भारताने बर्मिंगहॅममधील दुसरा टी-20 सामना ४९ धावांनी जिंकून ३ सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरल्यानंतर भारताने प्रथम इंग्लंडसमोर लढाऊ धावसंख्या उभारली आणि त्यानंतर गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत त्या धावसंख्येचा बचाव केला शिवाय इंग्लंडच्या संघाला १७ षटकांत १२१ धावांत गुंडाळले. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने रवींद्र जडेजाच्या खेळीचे कौतुक […]