Posted inमहाराष्ट्र

CWG 2022 : मुरली श्रीशंकरची ऐतिहासिक कामगिरी, लांब उडीत रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय

बर्मिंगहॅम : भारतीय अॅथलीट मुरली श्रीशंकरने गुरुवारी २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. यासह मुरली राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात लांब उडीत रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने 8.08 मीटर उडी मारून रौप्यपदक जिंकले. भारताचे हे दिवसातील पहिले आणि एकूण १९वे पदक होते. लांब उडीत सहभागी […]