Posted inमहाराष्ट्र

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, कर्णधाराने मोडला कपिल देवचा महान विक्रम

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत मजबूत पकड निर्माण केली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडच्या पहिल्या डावात 284 धावा करत 132 धावांची आघाडी घेतली होती. यानंतर दुसऱ्या डावात 3 गडी बाद 125 धावा करत 257 धावांची आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा कर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराहने जबरदस्त खेळ दाखवला. त्याने प्रथम फलंदाजी […]