नवी दिल्ली : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडिया आपल्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय झिम्बाब्वे दौऱ्यावर पोहोचली आहे. संघाकडे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे फलंदाज नाहीत जे आशिया कपमध्ये संघासाठी पुनरागमन करतील. टीम इंडियासाठी हा दौरा अवघड नसला तरी झिम्बाब्वेच्या नुकत्याच […]