Posted inमहाराष्ट्र

Ind vs Eng : रोहितची बॅटिंग आणि बुमराहची बॉलिंग, इंग्लंडचा 10 विकेट्सनी धुव्वा!

नवी दिल्ली : रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी ओव्हल मैदानावर उतरला. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजी (6 विकेट) आणि त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (नाबाद 76) याच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयानंतर भारताने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत […]