Posted inमहाराष्ट्र

ब्रेंडन मॅक्क्युलमचा विक्रम मोडत बेन स्टोक्स ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला इंग्लंडचा पहिला फलंदाज

नवी दिल्ली : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने 13 चेंडूत 18 धावा केल्या. या खेळीदरम्यान बेन स्टोक्सने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. या एका षटकारासह, बेन स्टोक्सने केवळ कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण […]