Posted inमनोरंजन, महाराष्ट्र

नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ; राष्ट्रध्वजाचा केला अपमान!

नवी दिल्ली : अभिनेत्री नोरा फतेही तिच्या जबरदस्त डान्समुळे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे, नोरा सोशल मीडियावर देखील खूप प्रसिद्ध आहे, देशाबाहेर देखील तिची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात आहे. नोराच्या या लोकप्रियतेमुळेच तिला कतारमध्ये होणाऱ्या FIFA विश्वचषक 2022 मध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली. फिफा वर्ल्ड कप 2022 च्या फॅन फेस्टिव्हलमध्ये नोराने जबरदस्त डान्स […]