Posted inब्रेकिंग

भारताच्या विरोधात बोलणारा पाकिस्तानचा दिग्गजही झाला टीम इंडियाचा चाहता, केली मोठी भविष्यवाणी

नवी दिल्ली : भारताने इंग्लंडविरुद्धच्या 3 टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये शानदार विजय नोंदवला. पहिल्या सामन्यात यजमान देशाचा 50 धावांनी पराभव झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात विजयाचे अंतर यापेक्षा 1 धावांनी कमी होते. घरच्या मैदानावर धावांच्या बाबतीत इंग्लंडचे टी-२० मधील दोन मोठे पराभव आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांबरोबरच गोलंदाजही चमकले. इंग्लंडविरुद्धचा तिसरा टी-20 सामना भारत […]