Posted inमहाराष्ट्र

बेन स्टोक्सने विजयी अर्धशतक ठोकून रचला इतिहास, गंभीरच्या “या” विक्रमाशी केली बरोबरी…

नवी दिल्ली : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने रविवारी (१३ नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या ICC T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून इतिहास रचला. संथ सुरुवात असतानाही स्टोक्सने 49 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 52 धावा केल्या. यासोबतच त्याने काही खास रेकॉर्डही आपल्या नावावर केले. एकदिवसीय, T20 विश्वचषक […]