Posted inमहाराष्ट्र

Sri Lanka Crisis : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा होणार रद्द?; वाचा संपूर्ण बातमी

मुंबई : ऑस्ट्रेलिया संघाचा जून-जुलैमध्ये होणारा श्रीलंका (Sri Lanka) दौरा धोक्यात आला आहे. सध्या श्रीलंकेची आर्थिक स्थिती पाहता संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत संभ्रम आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर निदर्शने आणि हिंसाचार तीव्र झाला आहे. या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला असून 200 लोक जखमी झाले आहेत. अशा स्थितीत […]