Posted inमहाराष्ट्र

कीर्तनकार बाबाच्या अश्लील व्हिडीओवर तृप्ती देसाईं म्हणाल्या…

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकाराचा महिला कीर्तनकारासोबत संभोग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी कीर्तनकारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन करत तृप्ती देसाईंनी मागणी केली आहे. कीर्तनकाराने महिला कीर्तनकारासोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. त्याची ही कृती […]