Weather Forecast : महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेसाठी भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) एक दिलासा देणारी बातमी सार्वजनिक केली आहे. आजपासून येत्या तीन ते चार दिवसासाठी महाराष्ट्रात तापमानात घट (Maharashtra Weather Update) होणार असून जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात राजधानी मुंबईसह (Mumbai Weather Forecast) विविध ठिकाणी ढगाळ वातावरण (Cloudy weather) […]