Posted inमहाराष्ट्र

Suniel Shetty : सुनील शेट्टी लवकरच होणार सासरे!, वाचा मुलगी अथियाच्या लग्नावर अभिनेत्याची प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून रणबीर कपूर (Ranbir kapoor)आणि आलिया भट्ट (Alia bhatt) यांच्या लग्नानंतर आता आणखी एक जोडपं आहे, ज्यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. ही जोडी आहे अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya shetty) आणि क्रिकेटर केएल राहुलची(KL rahul). या वर्षी डिसेंबरमध्ये हे कपल थाटामाटात लग्न करणार असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. तसेच, […]