मुबई : आयपीएल 2022 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स अतिशय खराब फॉर्मशी झुंज देत आहे. संघाने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. आता दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन यांनी संघाला प्लेऑफमध्ये कसे जायचे याचा सल्ला दिला आहे. शेन वॉटसन म्हणाला, ‘प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला पूर्ण 40 षटकांपर्यंत सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. आम्हाला माहित आहे […]