Posted inमहाराष्ट्र, लेटेस्ट अपडेट्स, स्पोर्ट्स

Birthday Special : सुजलेल्या पायांनी विश्वचषकात रचला इतिहास; आता कागद-पेनाने आयपीएलमध्ये निर्माण केली दहशत!

मुंबई : गेल्या दशकात भारतीय क्रिकेटला उंचीवर नेण्यात अनेक वेगवान गोलंदाजांचा हात आहे. पण यामध्ये जो गोलंदाज वेगळा होता आणि टीम इंडियाच्या यशाचे श्रेय ज्याला द्यायला हवे, तो म्हणजे आशिष नेहरा. भारताच्या या माजी वेगवान गोलंदाजाचा आज वाढदिवस आहे. आशिष नेहराचा जन्म 29 एप्रिल 1979 रोजी दिल्लीत झाला आणि तो भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. […]