Posted inलेटेस्ट अपडेट्स

Aashram 3 Trailer OUT : बॉबी देओलच्या ‘आश्रम 3’ वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) ‘बाबा निराला’ बनून पुन्हा एकदा लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या ‘आश्रम’ (ASHRAM) या वेबसिरीजच्या दोन सीझननंतर लोक तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता लोकांची प्रतीक्षा संपली आहे, कारण आश्रम 3 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा ‘बाबा निराला’ बनलेल्या बॉबी […]