Posted inलेटेस्ट अपडेट्स

ही जुळी चक्रीवादळे पाहिलीत का?

होय, चक्रीवादळे सुदधा जुळी असू शकतात. नुकतीच हिंदी महासागरात, विषुववृत्ताजवळ उत्तर आणि दक्षिण गोलार्धात एकाच वेळी आसनी आणि करीम अशी दोन चक्रीवादळे तयार होऊन ती विरुद्ध दिशांनी सरकली. त्यामुळे या जुळ्या चक्रीवादळांची चर्चा सुरू आहे. विविध स्त्रोतांतून टिपलेल्या छायाचित्रांमध्ये ही वादळी जणू आरशातील प्रतिबिंबासारखी दिसतात.या आधी एप्रिल २०१९ मध्ये फनी आणि लोर्ना अशी जुळी चक्रीवादळे […]