Posted inलेटेस्ट अपडेट्स

भारतातील पहिली हायपर-मॅक्सी स्कूटर ‘एच२’चा टीझर सादर

नुकतेच आपल्या हायपर-स्पोर्ट्स बाइकची झलक दाखवल्यानंतर ट्रूव्ह मोटर आता लवकरच लाँच करण्यात येणारी भारतातील पहिली हायपर मॅक्सी स्कूटर ‘एच२’चा आणखी एक अत्यंत उत्साहवर्धक टीझर दाखवण्यासाठी सज्ज आहे. ही भावी स्कूटर भारतामध्ये बेंगळुरूमधील ट्रुव्हच्या आरअॅण्डडी केंद्र येथे डिझाइन करण्यात आली आहे. या ई-स्कूटरमध्ये आकर्षक वैशिष्ट्यांसह लिक्विड-कूल्ड मोटर, सिंगल-स्पीड ट्रान्समिशन, अपसाइड-डाऊन फोर्क, मोनो-शॉक रिअर व एलईडी हेडलाइट्स […]