मुंबई : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना विश्वास आहे की पंजाब किंग्जचा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आयपीएल 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसह राष्ट्रीय संघात सामील होऊ शकतो. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपने 17 व्या आणि 19 व्या षटकात केवळ 14 धावा देत 11 धावांनी विजयाचा मार्ग मोकळा केला. यापूर्वी, अर्शदीपने गेल्या वर्षी श्रीलंकेत […]