मुंबई : फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणामध्ये प्रेम कधी होईल आणि कोणाचे ब्रेकअप कधी होईल हे माहित नाही. अलीकडेच, बॉलिवूड अभिनेत्री कियारा (Kiara Advani)अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही चर्चेत आहेत. त्याचवेळी कियारापासून सिद्धार्थपर्यंत सर्वत्र अनेक प्रश्नही विचारण्यात आले. मात्र याच दरम्यान या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ब्रेकअप […]