Posted inमहाराष्ट्र

The Kapil Sharma Show : कपिल शर्माने उडवली कंगनाची खिल्ली! अभिनेत्रीने दिली अशी प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत (Kangana ranout) सध्या तिच्या ‘धाकड’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती दिव्या दत्ता (Divya dutt) आणि अर्जुन रामपालसोबत (Arjun rampal) दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना आता ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली असून, त्याचा एक प्रोमो समोर आला आहे. कंगना राणौत तिच्या ‘धाकड’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर एंट्री मारत […]