मुंबई : अखेर चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांना आयपीएल समारोप सोहळ्याचा आनंद लुटता येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या वेळी समारोप सोहळा होणार असल्याची घोषणा बीसीसीआयकडून (BCCI) नुकतीच करण्यात आली. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे गेल्या चार वर्षांपासून आयपीएलशी संबंधित कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता, मात्र यावेळी जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यापूर्वी 2018 […]