मुंबई : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli)यांची कामगिरी चांगली राहिलेली नाही. दोन्ही फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. रोहितची टीम मुंबई इंडियन्सने या मोसमात सलग 8 सामने गमावले असून प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वात पहिली बाहेर पडली आहे. दुसरीकडे, विराटचा संघ रॉयल […]