Posted inमनोरंजन, महाराष्ट्र, लेटेस्ट अपडेट्स

Brithday Special : अनुष्का शर्माचे बालपणीचे न पाहिलेले फोटो; अभिनेत्रीला ओळखणे कठीण

मुंबई : ‘रब ने बना दी जोडी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा 1 मे रोजी तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला अनुष्का शर्माचे ते बालपणीचे फोटो दाखवत आहोत, जे तुम्ही याआधी कधीच दिले नसतील. या फोटोंमध्ये अभिनेत्री इतकी क्यूट दिसत आहे, की तिच्या क्यूटनेसने तुम्हीही थक्क व्हाल. […]