Posted inमनोरंजन

अनुराग कश्यपच्या लाडक्या मुलीला द्यायचा आहे जीव?; वाचा संपूर्ण बातमी असं का म्हणाली आलिया

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप याची मुलगी आलिया कश्यप नेहमीच चर्चेत असते. आलिया सोशल मीडियावर तिच्या बोल्डनेसमुळे चाहत्यांमध्ये खूप चर्चेत असते. त्याचबरोबर आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत पोस्ट करताना दिसते. यासोबतच आलिया तिच्या लव्ह लाईफबद्दलही खूप चर्चेत असते. पण या सगळ्यात […]