Posted inमनोरंजन, महाराष्ट्र, लेटेस्ट अपडेट्स

PM मोदींची भेट घेतल्यानंतर अनुपम खेर यांनी दिली खास भेट

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करतात. सोशल मीडियावर अभिनेता नेहमीच त्यांच्यासाठी खास पोस्टही शेअर करत असतो. दरम्यान नुकतीच आता अनुपम खेर यांनी पीएम मोदींची भेट घेतली आहे. या ज्येष्ठ अभिनेत्याने पंतप्रधानांसोबतचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही माहिती दिली आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता अनेकदा खास […]