Posted inमहाराष्ट्र

सिल्वर ओक हल्ला प्रकरण ! ‘त्या’ १०९ कामगारांची नौकरी जाणार; परिवहन मंत्र्यांचं मोठं विधान

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी ज्या १०९ आंदोलकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेणे शक्य नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता त्या १०९ कामगारांची नौकरी धोक्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जे कामगार २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होतील त्यांच्यावर […]