WhatsApp ने गेल्या महिन्यात इमोजी रिअॅक्शन फीचर जारी केले होते. हे फीचर युजर्ससाठी नवीन अपडेटसह जारी करण्यात आले आहे. हे फीचर WhatsApp च्या अँड्रॉइड किंवा आयओएस व्हर्जनवर वापरता येईल. हे फीचर आता अधिक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. WhatsApp चे इमोजी रिअॅक्शन फीचर फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्रामवर आधीपासूनच आहे. हे फीचर वैयक्तिक किंवा समूह चॅटमध्ये वापरले जाऊ […]