Posted inमहाराष्ट्र

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सचे कार अपघातात निधन; क्रिकेट जगतावर पसरली शोककळा

नवी दिल्ली : शनिवारी रात्री ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी जगातील महान फिरकीपटू शेन वॉर्नला गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियाला महान अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्सच्या (Andrew Symonds) निधनाची बातमी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री कार अपघातात खेळाडूचा मृत्यू झाला. आयसीसीने या अष्टपैलू खेळाडूसोबत झालेल्या अपघाताची माहिती दिली आहे. अवघ्या 46 वर्षांत खेळाडूने […]