मुंबई : कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने शनिवारी (23 एप्रिल) IPL 2022 च्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध शानदार गोलंदाजी करत एक अनोखा विक्रम केला. रसेलने फक्त 1 षटक टाकले आणि 5 धावांत 4 बळी त्याच्या खात्यात जमा केले. रसेलने राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल यांची विकेट घेतली. […]