Posted inमनोरंजन

चंकी पांडेवर भडकली फराह खान?; म्हणाली, “आधी मुलीला सांभाळ”

नवी दिल्ली : अनन्या पांडेने (Ananya pande) मंगळवारी तिच्या इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान (Fara khan) देखील दिसत आहे. अनन्या पांडेने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला अनन्या पांडेने स्वतःची ओळख करून दिली आहे, त्यानंतर फराह खान तिला […]