Posted inमनोरंजन

Amrita-Kareena : करिनाने शेअर केला एक हॉट फोटो, साराने दाखवला आई अमृताचा बोल्ड अवतार

मुंबई : मदर्स डेच्या निमित्ताने बी-टाऊनमधील अनेक स्टार्सनी सोशल मीडियावर एकापेक्षा एक सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये करीना कपूर खान (Karina kapoor khan) आणि सारा अली खान (Sara ali khan) यांची मदर्स डे पोस्ट सर्वाधिक व्हायरल होत आहे. आधी करीना कपूर खानने तिच्या दोन्ही मुलांसोबतचा पूलमधला एक अतिशय आकर्षक फोटो पोस्ट करून मदर्स डेच्या […]