मुंबई : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट आज OTT वर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबाबत काही वाद निर्माण झाले होते, त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. ‘झुंड’ 4 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता OTT च्या Zee5 वर प्रदर्शित झाला आहे. ‘झुंड’च्या निर्मात्यांवर कॉपीराइट उल्लंघनाचा […]